वाक्प्रचार


अर्थ, वाक्यातील उपयोग आणि संपूर्ण यादीवाक्प्रचार म्हणजे काय?

मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार किंवा वाक्यप्रचार असे म्हणतात.

वाक्प्रचाराची काही वैशिष्ट्ये –

  • वाक्यप्रचार हा एक विशिष्ट प्रकारचा शब्दसमूह असतो.
  • वाक्प्रचारातून निर्माण होणारा अर्थ हा त्याच्या मूळ अर्थापेक्षा भिन्न असतो.
  • मराठी भाषेमध्ये वाक्प्रचार हे फार पूर्वापार पासून रूढ झालेले आहेत. ते कधीपासून बोलीभाषेत आले हे कोणीही सांगू शकत नाही.
  • वाक्प्रचार हे मराठी भाषेमध्ये एक प्रकारचा गोडवा आणि झणझणीतपणासुद्धा आणतात.
  • वाक्प्रचारामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध झाली आहे असे म्हणता येईल.

मराठी व्याकरणातील वाक्प्रचार –

This article has been first posted on and last updated on by