मराठी व्याकरण
मराठी व्याकरणातील संज्ञा आणि त्यांचे स्पष्टीकरण
वर्ण, स्वर, व्यंजन, अक्षर
वर्ण म्हणजे काय? वर्णांचे प्रकार, स्वरांचे प्रकार, स्वरांच्या मात्रा, व्यंजन कशाला म्हणतात? व्यंजनाचे विविध प्रकार, अक्षर म्हणजे काय?
चौदाखडी, शब्द, शब्दसंपत्ती
मराठी वर्णमाला, चौदाखडी आणि बाराखडी, शब्द म्हणजे काय? शब्दसंपत्ती, अर्थपूर्ण शब्द तयार करणे
शब्दांच्या जाती
मराठी भाषेतील शब्दांचे वर्गीकरण, शब्दांच्या आठ जाती, त्यांचे प्रकार आणि उपप्रकार
लिंगविचार, वचन
मराठी व्याकरणातील शब्दांचे लिंग आणि वचन, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, तसेच एकवचन आणि अनेकवचन
समानार्थी, विरूद्धार्थी
मराठी व्याकरणातील समान अर्थाचे शब्द आणि विरूद्ध अर्थाचे शब्द, त्यांची वैशिष्ट्ये आणि शब्दांची यादी
विभक्ती, विभक्तीचे अर्थ
विभक्ती प्रत्यय ओळखणे, सामान्यरूप, नामाची रूपे, कारकविभक्ती, उपपदार्थ, उपपदविभक्ती
वाक्याचे प्रकार
स्वरूपावरून आणि अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार
काळाचे प्रकार
काळाचे प्रकार, वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ
समास आणि विग्रह
समासाचे प्रकार, उपप्रकार, सामासिक शब्द आणि विग्रह