स्वरांच्या मात्रा

काना, मात्रा, उकार, वेलांटी, अनुस्वार, विसर्ग

मराठी व्याकरणामध्ये एकूण 'चौदा स्वर' असून त्या प्रत्येक स्वराला स्वतःची 'एक मात्रा' असते.

स्वर

मुख्य स्वर

मराठी व्याकरणामध्ये एकूण 'चौदा स्वर' असून त्या प्रत्येक स्वराला स्वतःची 'एक मात्रा' असते.

स्वराची मात्रा जेव्हा एखाद्या व्यंजनाला जोडण्यात येते, तेव्हा त्यापासून एक नवीन अक्षर तयार होते.

स्वरांच्या मात्रा

मुख्य स्वरांच्या मात्रा

कोणत्याही व्यंजनाची 'चौदाखडी' पूर्ण करताना मुख्य स्वरांच्या पुढील मात्रांचा उपयोग केला जातो.

मुख्य स्वरमुख्य स्वराची मात्रा
मात्रा नाही

(काना)

ि

(पहिली वेलांटी)

(दुसरी वेलांटी)

(पहिला उकार)

(दुसरा ऊकार)

(एक मात्रा)

(अर्धचंद्र)

(दोन मात्रा)

(एक काना एक मात्रा)

ाॅ

(काना आणि अर्धचंद्र)

(एक काना दोन मात्रा)

अं

(अनुस्वार)

अः:

(विसर्ग)

स्वर म्हणजे काय? व्यंजन म्हणजे काय?

This educational article was first posted on and last updated on by