नाम म्हणजे काय?
एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात.
डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या आणि गुणांच्या नावांनासुद्धा नाम असे म्हणतात.
नामाचे प्रकार
मराठी व्याकरणामध्ये नामाचे एकूण तीन मुख्य प्रकार आहेत.
३. भाववाचक नाम
भाववाचक नाम म्हणजे असे नाम, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही किंवा डोळ्यांनी बघू शकत नाही.