विरूद्धार्थी शब्दांची यादी – ‘ट’ पासून ‘ढ’ पर्यंत

पुढील तक्त्यामध्ये मूळ शब्द आणि त्याचे एक किंवा अनेक समानार्थी शब्द दिले आहेत.

मूळ शब्द X विरूद्धार्थी शब्द
टंचाई X रेलचेल
टणक X मऊ
टुमदार X बेडौल
ठळक X पुसट, झिळमिळीत
ठसठशीत X अंधुक
ठाम X चंचल
ठेंगणा X उंच
ठोंब्या X हुशार
ठोक X किरकोळ
डळमळीत X दृढ
डावा X उजवा
डौलदार X बेढब, बेडौल
ढगाळ X निरभ्र
ढब्बू X किरकोळ
ढळढळीत X अस्पष्ट
ढवळा X काळा
ढिला X घट्ट

This article has been first posted on and last updated on by