वाक्याचे प्रकार

स्वरूपावरून पडणारे वाक्याचे प्रकार

मराठी व्याकरणातील स्वरूपावरून वाक्याचे 'तीन' प्रकार आहेत.

वाक्याचे स्वरूपावरून प्रकार

मराठी व्याकरणातील स्वरूपावरून पडणारे वाक्याचे 'तीन' प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

१. केवल वाक्य

ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते, त्यास 'केवल वाक्य' असे म्हणतात.

केवल वाक्याविषयी अधिक माहिती

२. संयुक्त वाक्य

ज्या वाक्यात वाक्यामध्ये दोन किंवा अधिक केवल वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात, त्यास 'संयुक्त वाक्य' असे म्हणतात.

संयुक्त वाक्याविषयी अधिक माहिती

३. मिश्र वाक्य

ज्या वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक केवल वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात, त्यास 'मिश्र वाक्य' असे म्हणतात.

मिश्र वाक्याविषयी अधिक माहिती

नकारार्थी वाक्य केवल वाक्य

This educational article was first posted on and last updated on by