नकारार्थी वाक्य
मराठी व्याकरणातील ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो, त्या वाक्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
मला क्रिकेट खेळायला आवडत नाही.
वरील वाक्यामधून असे दिसते की कर्त्याला क्रिकेट खेळायला आवडत नाही.
कर्त्याचा नकार दर्शविण्यासाठी वाक्यामध्ये नाही हा नकारार्थी शब्द वापरलेला आहे.
त्यामुळे हे वाक्य नकारार्थी वाक्य आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. २
स्वरा चित्र काढणार नाही.
वरील वाक्यामधून असे दिसते की कर्ता चित्र काढणार नाही.
कर्त्याचा नकार दर्शविण्यासाठी वाक्यामध्ये नाही हा नकारार्थी शब्द वापरलेला आहे.
त्यामुळे हे वाक्य नकारार्थी वाक्य आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. ३
सुमित काम करणार नाही.
वरील वाक्यामधून असे दिसते की कर्ता काम करणार नाही.
कर्त्याचा नकार दर्शविण्यासाठी वाक्यामध्ये नाही हा नकारार्थी शब्द वापरलेला आहे.
त्यामुळे हे वाक्य नकारार्थी वाक्य आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. ४
ओम अभ्यास करत नाही.
वरील वाक्यामधून असे दिसते की कर्ता अभ्यास करत नाही.
कर्त्याचा नकार दर्शविण्यासाठी वाक्यामध्ये नाही हा नकारार्थी शब्द वापरलेला आहे.
त्यामुळे हे वाक्य नकारार्थी वाक्य आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. ५
अभिजित आज कामावर जाणार नाही.
वरील वाक्यामधून असे दिसते की कर्ता कामावर जाणार नाही.