आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय?

मराठी वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग स्वतःविषयी उल्लेख करण्यासाठी केला जातो, त्या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात.

मराठी व्याकरणातील आत्मवाचक सर्वनामे –

स्वतः
आपण

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

मी आज स्वतः घरातलं काम करणार आहे.

या वाक्यामध्ये स्वतः हे सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम म्हणून वापरलेले आहे.

उदाहरण क्र. २

आपण सर्वजण मिळून आज पत्ते खेळूया.

या वाक्यामध्ये आपण हे सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम म्हणून वापरलेले आहे.

This article has been first posted on and last updated on by